मेंदीच्या पानावर …आता मी जिथे आहे,तिथे भोवताली
डोंगर आहेत,,जिथे मी रोज चालायचो,पळायचो ,मध्ये मोठे धरण आहे।तिथे रोज ४
किलोमीटर मी पोहायचो … इथे माझी 12 पर्यंतची शाळा आहे,या शाळेत मी
प्रमाणपत्रांचा डोंगर उभा केला होता ,इथे आज जत्रा आहे, तमाशा -जागर
आहे,चंद्र आहे ,मी आणि मित्र रात्र रात्र जागायचो ,रात्री चांदण्यात
पोहायचो …. इथे मी चित्रकला -मित्रकला शिकलो …. सारे काही भव्य । ७० एम एम
केनव्हास ,हि आस इथलीच .इथे ऐकली गाणी जीवाचे कान करून । मैत्रिणींवर
झुरलो रात्रंदिन …. इथेच आरत्यांचे धूप भरले श्वास खोलवर घेतले होते आत आत .
जीव लावणे,जीव ओवाळणे … इथे तर शिकलो
इथले दुक्ख -दर्द ठेवलेत लपवून धरणाच्या खाली पाताळात खोल दडवून ….
इथे मी जिंकलो -हारलो. जग जिंकण्याची ईर्ष्या इथली माती पाठीला -छातीला लागल्यापासून आहेच प्रज्वलित ।
इथूनच विस्थापित झालो । बहेर जाउन प्रस्थापित झालो
आज इथेच असायला हवे . आपण कुठे जाउन पोहोचलो ,यापेक्षा आपण कुठून आलो हे महत्वाचे …. बहुधा

salt and camphor look alike. keep looking and you see the difference. among puruSh the punya puruSh are different (translated from writings of vemana (telugu)) ... I'll keep looking at your blog. regards
ReplyDelete