भरू दे यंदा मृगाचे आभाळ ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,
वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,
पिकू दे यंदा खंडी भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...
- कवी प्रकाश होळकर
............................
नावाचा तुझ्या येळकोट करीन,
वाहू दे यंदा ओहळ -नाले ,
नावाचा तुझ्या येळकोट करीन,
पिकू दे यंदा खंडी भर रास,
नावाचा तुझ्या येळकोट करीन ...
- कवी प्रकाश होळकर
............................
No comments:
Post a Comment